Tuesday, May 17, 2022

या तारखेला पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा, अर्ज भरण्यास मुदतवाढ

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलैला होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

तसेच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2 मेपर्यंत वेळ देण्यात आला आहे.राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शालेय शिष्यवृत्ती परीक्षा यंदा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

परीक्षेसंबंधी माहिती www.mscepune.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत 30 एप्रिलनंतर विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

तसेच 2 मेनंतर शुल्कही भरता येणार नाही, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात

येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा यंदा जुलै महिन्यात होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेतली जाते.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...

आता चॅट आणखी सोपं होणार, WhatsApp च्या नव्या फीचरचं

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे फीचर्स अपडेट करत असतं. आता पुन्हा एकदा WhatsApp एका नव्या अपडेटवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट...

राम साधना आश्रम मुकींदपुर येथे काल्याच्या कीर्तन निमित्ताने सुभाषशेट विखोना व विखोना परीवारच्या वतीने महाप्रसाद

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुकींदपुर येथे भव्य श्रीराम जन्मोत्सव कीर्तन महोत्सव व यज्ञ तसेच राम कथा पार पडत आहे त्या निमित्ताने...
error: Content is protected !!