Sunday, July 3, 2022

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची.

युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी राजचा एमएमएस लीक केल्याचं सांगितलं जात आहे. यूट्यूबवर गायिका शिल्पी राज एमएमएस व्हिडिओ मोठ्या वेगाने वाढत आहे.

यूट्यूबवर शिल्पी राजचे 2 एमएमएस व्हिडिओ व्हायरल झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिल्पी राजच्या आवाजातील पियाजी के मोचिया जान मरेला हे तिचं नवीन गाणं रिलीज झालं आहे.

या गाण्याच्या रिलीजची माहिती स्वतः शिल्पी राजने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर दिली आहे. या गाण्याचे बोल यादव लल्लू यांनी लिहिले असून संगीत श्याम सुंदर यांचं आहे. या गाण्याचे निर्माते मनोज

मिश्रा आहेत. या गाण्याला काही तासांतच 75 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.शिल्पी राजच्या व्हायरल MMS मध्ये ती आणि व्यतिरिक्त तिसरी व्यक्ती आहे. जो व्हिडिओ बनवत आहे.

रिपोर्ट्सनुसार, शिल्पी राजच्या बॉयफ्रेंडचे नाव विजय चौहान आहे आणि दोघंही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. MMS लीक झाल्यानंतर शिल्पी राजचं वक्तव्य समोर आलं आहे.

ज्यामध्ये त्यातिने लोकांना हा व्हिडिओ पुढे शेअर न करण्याची विनंती केली होती. शिल्पी म्हणाली, माझ्या घरी लग्न आहे. आनंदाचे वातावरण आहे आणि लोक यूट्यूबवर माझ्याबद्दल

काहीही चुकीचं चालवत आहेत. तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले, असं शिल्पी म्हणाली.  शिल्पी राजने आतापर्यंत अनेक भोजपुरी गाणी गायली आहेत. यामध्ये बुलेटवा वाले जिजाजी, रेलिया रे,

भटार के का नीदा बा, लव वाला खेल, बथुआ के साग, दर्द कमरिया के, नाच रे पत्तरकी, बीवी खिचडी पडोसन बिर्याणी, बाबुआ के खुश कर्दा, लडकी पतती कमर देख, अमेज़ करियां, गर्दा यां

गाण्यांचा समावेश आहे. माचा. गेल, दो घुंट, जादा लगत अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!