Saturday, July 2, 2022

फक्त १ गोळी चघळा नको असलेली गर्भधारणा टाळा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रेग्नंसी टाळण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या पिल्सचे सेवन महिलांना

सेक्सनंतर २४, ४८ किंवा ७२ तासांच्या आत करावे लागते. सगळ्या बर्थ कंट्रोल पिल्स या पाण्यासोबत घेतल्या जातात. सध्या चर्चेत असलेला प्रेग्नंसी

टाळण्याचा नवा उपाय म्हणजे बर्थ कंट्रोल पिल्स तुम्ही पाण्यासोबत न घेता चघळू शकता. या चघळायच्या बर्थ कंट्रोल पिल्ससुद्धा इतर पिल्सप्रमाणेच काम करतात. फक्त तुम्हालाा या गोळ्या

घेण्यासाठी पाण्याची गरज नसते तुम्ही चावूनही या गोळ्या खाऊ शकता.या गोळ्यांमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन नावाचे दोन हार्मोन्स असतात.दरम्यान हे दोन्ही हॉर्मोन्स प्रेग्नंसी

रोखण्यासाठी आणि प्रेग्नंसीचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. रेग्यूलर बर्थ कंट्रोल पिल्स तुम्ही चावून किंवा चघळून खाऊ शकत नाही. पण बर्थ कंट्रोल पिल्सना अशा

प्रकारे डिजाईन करण्यात आलं आहे. ज्या तुम्ही चावून किंवा चघळून घाऊ शकता. या गोळ्याचे फायदे आणि तोटे समजून घ्या.चघळायच्या बर्थ कंट्रोल पिल्ससाठी तुम्हाला पाण्याची आवश्यकता नसते.

यामुळे या पिल्स इतर उपायांपेक्षा वेगळ्या असतात. ज्यांना पाण्यासोबत गोळ्या घ्यायला आवडत नाहीत त्या महिलांसाठी या गोळ्या डिजाईन करण्यात आल्या आहेत. या गोळ्यांमध्ये

एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन असल्यामुळे एग्सना गर्भशयात इंप्लाट होण्यापासून रोखता येतं. काही बर्थ कंट्रोल पिल्स चावून किंवा पाण्यासोबत अशा दोन पद्धतीनं घेता येतात.

याऊलट चघळायच्या बर्थ कंट्रोल पिल्सचे सेवन सगळेचजण करू शकत नाहीत. कारण अनेकांना या गोळ्यांची चव आवडत नाही. काही महिलांची तक्रार असते की या गोळ्या त्यांच्या

दातांमध्ये अडकतात. पूर्ण फायदा मिळवण्यासाठी गोळी पूर्ण चघळून त्यानंतर थोडं पाणी प्यावं. इतर चघळण्याच्या गोळ्या आणि बर्थ कंट्रोलच्या गोळ्या चळघण्यात खूप फरक असतो. अनेकदा

ब्लड क्लोटींगची समस्या उद्भवते. स्मोकींगची सवय असलेल्या आणि वय ३५ असलेल्या महिलांमध्ये ही समस्या सर्वाधिक जाणवते.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!