Thursday, May 23, 2024

तक्षशिलाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

माय महाराष्ट्र न्यूज:तक्षशिला ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची एचएससी परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी याही वर्षी कायम राहिली आहे, क्रॉप सायन्स या विषयांमधून काळे कुणाल दत्तात्रय 86.83% गुण...

जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयाचे बारावी परीक्षेत यश

भेंडा/नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या  जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 97.59%,  कला शाखेचा...

साखर कारखाने बायो-रिफायनरीज बनावेत-पद्मश्री डॉ.जी.डी.यादव

पुणे/प्रतिनिधी साखर कारखाने यापुढे केवळ साखर आणि इथेनॉल सारखी उपउत्पादने बनवणारा उद्योग न राहता, ते बायो रिफायनरीज बनावेत, अशी अपेक्षा प्रख्यात तज्ज्ञ आणि इन्स्टिट्यूट ऑफ...

इमामपूर येथे झालेल्या अपघातात भेंड्यातील सौ.मनीषा मिसाळ यांचा मृत्यू

नेवासा नगर तालुक्यातील इमामपूर येथे झालेल्या अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ४२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. याबाबद अधिक माहिती अशी...

पाणी वापर संस्था सक्षमीकरणासाठी जागतिक बँक,जलसंपदा विभाग व फाॕर्मर प्रोड्युसर कंपन्यातील सामंजस्य करारावर चर्चा

नाशिक/प्रतिनिधी पाणी वापर संस्था सक्षमीकरणासाठी जागतिक बँक,जलसंपदा विभाग व फाॕर्मर प्रोड्युसर कंपन्यातील सामंजस्य करारावर चर्चा सकारात्मक चर्चा पार पडली.नाशिक येथील सिंचन भवनात दिः १७ मे...

अनधिकृत जाहिरात होर्डिंग हटवा; आपची मागणी

नेवासा घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तालुक्याच्या विविध भागांतील अनाधिकृत महाकाय होर्डिंग्जवर तातडीने कारवाई करण्यासह अधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आग्रही मागणी नेवासा आम...

अनोळखी पुरुषाचा खून शरीराचे तुकडे तुकडे करून पाटात टाकले

नेवासा तालुक्यातील देडगाव येथे अनोळखी पुरुषाचा खून शरीराचे तुकडे तुकडे करून मुळा कालव्याच्या पाथर्डी ब्रँच पाटात टाकल्याची घटना गुरुवारी घडल्याने देडगाव परिसरात खळबळ उडाली...

नगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

माय महाराष्ट्र न्यूज:आज राज्यामध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे. दुहेरी वातावरण पाहायला मिळतंय. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट...

गोंडेगाव येथे उद्या स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन

  नेवासा(तालुका प्रतिनिधि):-- तालुक्यातील गोंडेगाव येथे सूरु असलेल्या  अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे सांगतानिमित्त शुक्रवार दि.17 मे रोजी सकाळी 9 वाजता...

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

  माय महाराष्ट्र न्यूज: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार...

मुलांच्या हातातील मोबाईल दूर करा-पद्मश्री पोपटराव पवार

नेवासा नेवासा तालुक्यातील सोनई येथील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या कार्यकर्तृत्वाने गावाचे नाव उज्ज्वल केलेल्या तीन भुमीपुत्रांचा पद्मश्री पोपटराव पवार...

भेंडयातील अध्यात्मिक बाल संस्कार शिबिरात रमले विद्यार्थी

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील नागेबाबा परिवार व श्रीराम सेवा मंडळ यांच्या विशेष सहकार्याने गणेश महाराज चौधरी यांनी आयोजीत केलेल्या अध्यात्म, विज्ञान व दैनंदिन जीवन...

साखर कामगारांचा प्रामाणिकपणा;नवरीचा हरवलेला ४० हजाराचा मोबाईल केला परत

नेवासा नवरीचा हरवलेला ४० हजाराचा मोबाईल करून कामगार दिनी साखर कामगारांनी आपला प्रामाणिकपणा सिद्ध केला. राज्यामध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन सर्वत्र साजरा...

आरोग्य विमा धारकांचं टेन्शन वाढलं? लवकरच बसणार ‘हा’ मोठा फटका

माय महाराष्ट्र न्यूज:रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत: किंवा कुटुंबीयांना आरोग्य समस्या निर्माण झाल्यावर चांगलीच धांदल उडते. मात्र ऐनवेळी हाच त्रास होऊ नये म्हणून आरोग्य विमा...

याठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा, या भागात पावसाची शक्यता

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. मागील आठवड्यांप्रमाणे हा आठवडा कोरडा आणि उष्ण असणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत...

लंकेंनी विखेंची पळता भुई थोडी केली : प्रभावती घोगरेंचा जोरदार हल्लाबोल

माय महाराष्ट्र न्यूज: सुजय विखे तुमच्या आमच्यासाठी नव्हे तर त्यांच्या स्वार्थासाठी लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. आमदार नीलेश लंकेंनी विखे कुटुंबाची पळता भुई थोडी केली...

बाळासाहेब थोरांताचा हल्लाबोल:मोदींचं वागणं संविधानाविरोधात…

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणुकीत देशात भाजप विरोधात वातावरण झपाट्याने होत असल्याने पीएम मोदी (PM Modi) यांची घबराट होत आहे. म्हणून त्यांना मुस्लिम विरोधात बोललो,...

नगरमध्ये ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा; लंकेंना धक्का

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा धुरळा सुरू आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सुजय विखे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश...

यंदा मान्सूनची लवकरच एन्ट्री; अंदमानमध्ये येण्यास २१ दिवस बाकी

माय महाराष्ट्र न्यूज:लवकरच उकाड्यापासून सुटका होणार आहे, यंदा मान्सूनची लवकरच एन्ट्री होण्याची शक्यता आहे. मान्सून अंदमानमध्ये येण्यास २१ दिवस बाकी आहेत. समुद्रावर सध्या ८५०...

शरद पवारांच्या त्या विधानांवर सुजय विखेंकडून जोरदार उत्तर

माय महाराष्ट्र न्यूज:पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकारी साखर कारखाना काढला, मात्र त्यांच्या पुढच्या पिढीने काय केले?’ असा सवाल करीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते...

Most Popular

- Advertisement -
AdvertismentGoogle search engineGoogle search engine
error: Content is protected !!