Thursday, January 20, 2022

नगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आज वाढले इतके रुगण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :आज बुधवारी अहमदनगर जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत थोडीशी वाढ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात 712 कोरोना बाधित आढळले होते तर आज बुधवारी जिल्ह्यात 734 कोरोना बाधित आढळले आहे. कासवगतीने वाढणार्‍या आकडेवारीने चिंता वाढत आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर , अकोले शंभरी पार आहे. यामध्ये संगमनेरची आकडेवारी घटली असून अकोलेची आकडेवारी 1 ने वाढली आहे. त्या खालोखाल श्रीगोंदा, पारनेर, शेवगावचा क्रमांक लागतो. काल मंगळवारी पाथर्डी कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव या तालुक्यांची एक अंकी असलेली आकडेवारी पुन्हा दोन अंकावर गेली आहे.

आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 101, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 285 तर अँटीजेन चाचणीत 348 असे 734 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 147, अकोले 103, श्रीगोंदा 87, पारनेर 64, शेवगाव 47, कर्जत 44, नगर ग्रामीण 38, राहुरी 38, राहाता 34, नेवासा 31, पाथर्डी 27, नगर शहर 22, कोपरगाव 18, श्रीरामपूर 18, जामखेड 12, इतर जिल्हा 04 असे कोरोना बाधित आढळून आले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!