Monday, October 25, 2021

नगर जिल्हा पुन्हा हदरला:घरात घुसून विवाहितेवर अत्याचार;तालुक्यात खळबळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यात महिलावरील अत्याचार प्रमाण वाढले आहे .जिल्ह्यात कुठे ना कुठे तरी जिल्ह्यात महिलावरील घटना समोर येत आहे. यामुळे महिला मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशीच घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथे दुपारच्या वेळी घरात काम करत असलेल्या एका विवाहितेवर घरात घुसून एकाने अत्याचार केला. तसेच तू माझ्या शिवाय इतर कोणाशी संबध ठेवले तर तुला जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. ही घटना शुक्रवारी घडली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादी सांगितले आहे की, तिसगाव येथील तन्वीर पिंजारी हा त्याची मोटरसायकल घेऊन फिर्यादी यांच्या घरी आला.फिर्यादीला म्हणाला की मी तुझ्यावर प्रेम करतो. फिर्यादीच्या हाताला धरून बळजबरीने ओढत घरात घेऊन गेला व फिर्यादीच्या अंगाशी अंगलट केली.फिर्यादीने आरडाओरडा केली.

मात्र पिंजारीने तोंड दाबले व जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला.तू जर कोणाला काही सांगितले आणि माझ्या शिवाय इतर कोणा सोबत संबंध ठेवले तर तुला ठार मारून टाकीन अशी धमकी दिली.याप्रकरणी पीडित महीलेने पोलिसात तक्रार दिली असुन त्यावरून पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला.

असून पोलिसांनी तन्वीर पिंजारी (रा.मांडवा रोड तिसगाव) याला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!