Thursday, January 20, 2022

नगर जिल्ह्यात याठिकाणी कालीचरण महाराजांच्या समर्थनार्थ रॅली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराज यांच्या समर्थनार्थ मिरी येथील हिंदुत्ववादी संघटनेकडून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. कालीचरण महाराजांचा

जयघोष करणाऱ्या घोषणा रॅलीत सहभागी झालेल्या तरुणांनी दिल्या. हातात भगवा झेंडा, तोंडवर मास्क अशा पध्दतीने रॅली पार पडली.काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान कालीचरण महाराज यांनी केले.

त्याच्या समर्थनार्थ मिरी येथे हिंदू संघटनेच्या वतीने रॅली काढण्यात आली. एकीकडे या महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात असतानाच दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ रॅली काढली आहे.

रॅलीची सुरुवात मिरी गावातील बाजारतळ येथून करण्यात आली. हनुमान मंदिर, बसस्टॅण्ड परिसरमार्गे जाऊन बाजारतळावर घोषणाबाजी करून रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत सोमनाथ झाडे, आकाश धनवटे,

किरण शेळके, अनिकेत पटारे,शुभम मोटे, बबन केरकळ,मनोज शिंदे,गौतम गवळी,अजय मरकड,सौरभ घोरपडे, रोहित गवळी सहभागी होते.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!