Monday, October 25, 2021

धक्कादायक :खासदाराविरोधात सुनेची तक्रार, असे केल्याचा आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: एका खासदारा विरोधात तक्रार दाखल होणं ही गोष्ट काही नवीन नाही. बिजू जनता दलाचे खासदाराविरोधातही आता तक्रार दाखल झाली आहे. ओडिशाचे कटक लोकसभा खासदार भर्तृहरि महताब , त्यांची पत्नी आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हुंड्यासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी महताब यांच्याविरोधात कारवाई केली आहे.स्थानिक पोलीस अधिकारी अजिता नायर यांनी सांगितले की, महताब यांची 34 वर्षीय सून साक्षी यांनी बुधवारी भोपाळच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये पती, सासरे आणि सासू यांच्या विरोधात हुंडासाठी छळवणूक केल्याची तक्रार दाखल केली.

पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, लग्नात माझ्या कुटुंबियांनी खूप खर्च केला होता. आता माझ्यावर हुंड्यासाठी सासरचे लोकं छळ करत असल्याचं साक्षी यांनी तक्रारीत म्हटलं आहे. तसंच साक्षी यांनी आरोप केला आहे की, तिच्या कुटुंबाने 2016 मध्ये तिच्या सासऱ्यांना हुंडा म्हणून 1.5 कोटी दिले, पण ते अधिक पैशांची मागणी करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार, त्यांची पत्नी महाश्वेता आणि मुलगा लोकरंजन यांच्या विरोधात, IPC कलम 498 (विवाहित स्त्रीला गुन्हेगारी हेतूने फसवणे किंवा ताब्यात घेणे), 506 (गुन्हेगारी धमकावणे) आणि 34 (गुन्हेगारी कट) आणि हुंडा प्रतिबंधक कायदा, कलम 3/4 अंतर्गत (हुंडा घेणे आणि देणे किंवा हुंडा घेणे आणि देणे) असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!