Tuesday, January 18, 2022

हे पाहिल्यानंतर तुम्ही पाणीपुरी खणं तर सोडाच, पण त्याचं नाव देखील घेणार नाही….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पाणीपुरीं प्रेमींची आपल्या देशात कमी नाही. दर दहा व्यक्तींमधील 8 व्यक्तींना पाणीपुरी आवडतेच. तसे पहाता पाणीपुरीचे अनेक प्रकार आहेत. देशातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची पाणीपुरी समोर आली आहे.

परंतु पाणीपुरीसंदर्भात एक असा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून पाणीपुरी प्रेमींना धक्का बसणार आहे. कदाचित यानंतर ते पुन्हा कधीही पाणीपुरीकडे पाहाणार नाही. सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे की, जेथे दिवसेंदिवस काही ना काही व्हिडीओ पोस्ट होत असतात.

त्यातील काही मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ हे लोकांना माहिती देणारे असतात.असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे, ज्याने स्टॉलवर किंवा गाडीवर खाद्यपदार्थ खाण्याऱ्या लोकांना धक्का बसला आहे.
खरेतर गुवाहाटीमध्ये, एका पाणीपुरीच्या स्टॉलवरील एक व्यक्ती एका भांड्यात लघवी

करत आहे आणि ती लघवी तो पाणीपुरीच्या पाण्याच मिसळत आहे. हे खरोखरच खुप किळसवाणं आहे. जे पाहिल्यानंतर तुमच्या तोंडातील पाणीपुरीची चव ही बेचव होऊन जाईल आणि तुम्ही कधीही पुन्हा पाणीपुरी खाणार नाही.या व्हायरल व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की, पाणीपुरीवाला आधी लघवी करतो आणि नंतर तिच लघवी पाणापुरीच्या पाण्यात टाकून मग लोकांना ती खायला देतो.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीवर कारवाई केली. या अन्न विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने गुवाहाटीच्या आठगाव भागात आपला स्टॉल लावला होता.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!