Tuesday, January 18, 2022

खा.विखे यांचे वेळीच डोळे उघडले नाही तर सामुहिक आत्मदहन करणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :खासदार सुजय विखे आणि संचालक मंडळाच्या पाच वर्ष कार्यकालातील सर्व सेवेतील,सेवानिवृत्त,सिझनल,व मजुर हजेरी स्तरावरील कामगारांचे थकीत 25 कोटी 36 लाख रूपये इतकी रक्कम मिळावी म्हणून सोमवार

पासुन अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील डाॅ. बाबुराव बाबुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना आवारात शेकडो कामगारानी “आत्मदहन” आंदोलन सुरू केले खा.विखे यांचे वेळीच डोळे उघडले नाही तर सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा देखील यावेळी कामगिरांनी दिला आहे.

सदर आंदोलनात कामावर असलेले कामगार, सेवानिवृत्त कामगार, मजूर हजरीवरील आदी सहभागी झाले आहेत. त्यामुळे संचालक मंडळाने व विखे यांनी कामगारांचा अंत पाहू नये.कामगारांनी आता टोकाची भूमिका घेतली आहे. त्यासाठीच कामगार नेत्यांनी शनी देवता आंदोलनापूर्वी हात ठेवून शपथ घेतली आहे.

या शपथीमुळे कामगारांचे आंदोलन यावेळी तालुक्यातील कोणतेही राजकीय पुढारी मोडित काढू शकत नाही असे देखील यावेळी आंदोलकर्तांनी सागितले आहे.सदर आंदोलनाल आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात,काॅग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण,सोपान कोहकडे,चंद्रकांत दुधाळ, सुनिल गुलदगड, पाराजी तनपुरे, अवि गायके,वसंत बर्डे,यांनीदेखील पाठींबा दर्शविला.

सीताराम नालकर, राजेंद्र सांगळे, सुरेश तनपुरे, बाळासाहेब तारडे, नामदेव शिंदेयांच्यासह शेकोडो कर्मचारी सहभागी झाले आहेत.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!