Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्यातील याठिकाणी सुरू होतो साडेअकरा नंतर रात्रीचा खेळ ती येते अन् एका सोबत गाडीवर बसून जाते आणि पुढे…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: तिचा दिवस रात्री साडेअकरा नंतर सुरू होतो ती अचानक बसस्थानक परिसरात येते.. आणि त्याचवेळी तिच्या प्रतिक्षेत काहीजण बसस्थानक परिसरात उभे असतात. ती येते आणि यातील एका सोबत गाडीवर बसून जाते.

शरीर विक्रीतून ती मध्यरात्री हजारो रुपये कमवत आहे. शहरातील अनेकजण तिच्या नादी लागल्याने तिच्या कारनाम्याची शहरात खमंग चर्चा ऐकावयास येत आहे. संगमनेर शहरात छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर शरीर विक्रीचा व्यवसाय सुरू आहे.

शहरातील अनेक लॉजमध्ये सर्रास हा व्यवसाय सुरू असल्याचे दिसत आहे. संगमनेर शहराबाहेरील अनेक महिला संगमनेरला येऊन हा व्यवसाय करत आहेत. शहरातील बाजारपेठेमध्येही हा प्रकार काही दिवस सुरू होता. याबाबत चर्चा होत असतानाच एक नवीनच प्रकार समोर आला आहे.

संगमनेर बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक महिला हा व्यवसाय करताना दिसत आहे. रात्री साडे अकरानंतर ती बसस्थानक परिसरात सावजाच्या शोधात फिरत असते.

तिची बसस्थानक परिसरात येण्याची वेळ झाल्याने यावेळेस शहरातील अनेक तरुण बसस्थानक परिसरात फिरताना दिसत आहे. तिने अनेक तरुणांना वेड लावले आहे. ती बसस्थानक परिसरात येतात काही जण तिला आपल्या गाडीवर घेऊन जातात.

परिस्थितीचा अंदाज घेऊन सदर महिला आपला कार्यभाग बसस्थानक परिसरातच उरकत असल्याचेही चर्चा आहे. शहरातील काही लोकांसोबतच प्रतिष्ठितांचाही या माहिलेशी संपर्क असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी वेळीच या महिलेला आवर घालावा, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!