Thursday, January 20, 2022

ज्योती देवरेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे कोरोना काळात हजारो रुग्णांना शरदचंद्र पवार महाकोव्हिड सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत उपचार देवून जीवनदान दिले आहे. देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना काळात उल्लेखनीय काम केले असतानाही केवळ

एका भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी राज्यातील नेते जर पारनेरमध्ये येत असतील तर भाजपच्या नेत्यांनी सुपारी घेतल्या असल्याचा घणाघाती आरोप शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांनी केला आहे.

एकीकडे राज्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्या प्रश्नावर आवाज उठवणे अपेक्षित असुन भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांना समर्थन देऊन एक प्रकारे पाठीशी घातल्याचा असल्याचा आरोप भोर यांनी केला आहे.

शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंच्या भ्रष्ट व मनमानी कारभारा विरोधात आंदोलन करणारा महसूल कर्मचारी,तलाठी संघटनेचे सदस्य यांना आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनास लेखी पाठिंबा दिला.

शिवप्रहार संघटनेच्या वतीने संजीव भोर यांनी भ्रष्ट व मनमानी कारभार करणार्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरेंवर निलंबनाची,तसेच सरकारी सेवा शर्ती भंग केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची लेखी मागणी जिल्हाधिकारांकडे केलीआहे.आत्महत्या करण्याचा इशारा देणारा ज्योती देवरेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिवप्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी शेतकरी नेते अनिल देठे,संपत दरेकर,निलेश भोर,सतीश भोर,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सुपारी घेऊन केली तहसीलदार ज्योती देवरे यांची पाठराखण शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर यांचा घणाघाती आरोप करण्यात आहे.

भाजपा नेत्या चित्राताई वाघ यांनी सुपारी घेऊन केली तहसीलदार ज्योती देवरे यांची पाठराखण शिव प्रहार संघटनेचे संजीव भोर यांचा घणाघाती आरोप या निवेदनात केला आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!