Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविले;पण बारा तासातच…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात महिलांवरील अन्याय अत्याचार या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे कुठेतरी महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्यातून दोन-तीन घटना या महिलावरील समोर येत आहे त्यामध्ये कुठे आणि येतो कुठे अत्याचाराच्या घटना समोर येतात अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात घडली आहे.

सुपा पोलिस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवत पळुन नेले होते. सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे ,शनिवार दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजी सुपा पोलिस स्टेशन हद्दीत एक आल्पवईन मुलगी लग्नाचे फुश लावून पळून नेली आहे अशी फिर्याद आली. यावेळी

सुपा पोलिसांनी वैभव बाळासाहेब नांदखिले रा,वांघुडें खुर्द यांच्या विरुध सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल केला व ताबडतोब तपासाचे चक्रे फिरवली मिळालेली माहिती व मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपीस पुणे कामशेत येथे पकडले.

या आरोपीला सुपा पोलिसांनी मोठ्या शिताफिने बारा तासांच्या आत पकडले असून पुढील तपास पी. आय गोकावे करीत आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!