Saturday, October 23, 2021

ब्रेकिंग: कधीही नगर जिल्ह्यातील त्या डॉ अटक होण्याची शक्यता; पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केले होते

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. योगेश निघुते यांची पत्नी डॉ. पुनम यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्पुरता जामीन मिळालेल्या डॉ. योगेश यांना न्यायालयाने चांगलाच धक्का दिला आहे.

सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे, आता पोलिसांनी ठरविले तर डॉ. योगेश निघुते यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.त्यांना शोधण्यात अपयश आले तर, डॉ. निघुते यांना उच्च न्यायालय औरंगाबाद येथे पुन्हा जामीन टाकण्यात वेळ मिळणार आहे. त्यामुळे, आता पोलीस त्यांचा शोध घेतात की,आता

 हायकोर्ट त्यांना दिलासा देते याकडे संपुर्ण तालुक्याच लक्ष लागले आहे. संगमनेर शहरातील बालरोग तज्ञ योगेश यशवंत निघुते (रा. चिरायु हॉस्पिटल ताजणे मळा, संगमनेर)डॉ. पुनम निघुते यांनी रविवार दि. 29 आँगस्ट 2021 रोजी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

त्यानंतर डॉ. योगेश निघुते यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. लग्नानंतर पाच ते सहा महिन्यापासून ते 29 आँगस्ट 2019 पर्यंत पुनम यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होते.तर, त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करीत होते. त्यामुळे त्यांनी पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर, पुनम यांचे बंधू शरद कमलाकर कोलते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. योगेश निघुते यांच्यावर कलम 306, 304 (ब), 498 व 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!