Monday, October 25, 2021

फिरायला गेलेल्या २४ वर्षांच्या दीराने केली २५ वर्षांच्या वहिनीकडे भलतीच मागणी; नकार देताच घडलं नको ते…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महिला रविवारी पहाटे आपल्या चुलत दीरासोबत घोराडेश्वर डोंगरावर फिरायला गेल्या होत्या. दरम्यान नराधम चुलत दीराने मृत महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. पण पीडित महिलेनं शारीरिक संबंधासाठी नकार दिला. वहिनीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने चिडलेल्या आरोपी चुलत दीराने पीडितेची थेट गळा आवळून हत्या केली आहे.

नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेची ओळख पटू नये, म्हणून तिचं दगडाने डोकं ठेचलं आहे. यानंतर आरोपीनं पीडितेचा मृतदेह एका झुडुपात टाकून घटनास्थळावरून पळ काढला आहे. सोमवारी सकाळी काही स्थानिक नागरिकांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पिंपरी जवळील देहूरोड येथील घोराडेश्वर डोंगरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील एका तरुणाने पहाटे डोंगरावर आपल्या वहिनीसोबत फिरायला गेल्यानंतर, तिची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी तरुणाने पीडित महिलेचा गळा आवळून हत्या केल्यानंतर तिचं डोकं दगडानं ठेचलं आहे. काही स्थानिक नागरिकांना डोंगरावरील एका झुडुपात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी चुलत दीरास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहे. हत्या झालेल्या 25 वर्षीय महिला देहूरोड येथील थॉमस कॉलनीत वास्तव्याला होत्या. तर तुकाराम कोंडीबा धडस असं अटक केलेल्या 24 वर्षीय आरोपी चुलत दीराचं नाव आहे.

. सोमवारी सकाळी काही स्थानिक नागरिकांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मृत महिलेची ओळख पटवून पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी दीराला गजाआड केलं आहे. या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!