Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यात हातात नंग्या तलवारी घेऊन धर्मांधांचा धुडगूस;महिलांसोबत गैरवर्तन करून जातीवाचक शिवीगाळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार या गावामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर काल तलवारी घेऊन धर्मांधांनी धुडगूस घालण्यामध्ये झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की,काल रात्री एका मोटरसायकलचा धक्का लागण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाले होते.त्याचे रूपांतर आज काही धर्मांध मुसलमानांनी एका हिंदू भिल्ल समाजाच्या कुटुंबावर हातात नंग्या तलवारी घेऊन हल्ला चढवला आणि महिलांसोबत गैरवर्तन करून जातीवाचक शिवीगाळ केली.

या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी या हिंदू समाजाच्या महिला लोणी पोलीस ठाण्यात गेल्या असता लोणी पोलिसांनी या महिलांची तक्रार लवकर नोंदवून घेतली नसल्याची टिका हिंदु समाजाकडून होत आहे.

आज संध्याकाळपर्यंत लोणी पोलिस ठाण्यात या धर्मांध मुसलमानांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम चालु होते .पोलीसांशी संपर्क साधला असता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!