Saturday, October 23, 2021

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. आरोपींनी बलात्काराच्याा

कृत्याचे व्हिडीओ चित्रीकरण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे पीडीत महिलेने म्हटले आहे. नीमच जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.या महिन्याच्या सुरुवातीला ही घटना घडली पण पीडीत महिलेने १३ सप्टेंबरला तक्रार नोंदवली. त्यानंतर चौकशी करुन

पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपीची आई सहभागी असल्याचं समोर आलं आहे.बर्थ डे पार्टीमध्ये मुख्य आरोपी, त्याचा भाऊ आणि अन्य एका व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप महिलेने केला आहे. मुख्य आरोपीने महिलेला ब्लॅकमेल केले व अन्य

नातेवाईकांनी जीवे मारण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.आरोपीने फेसबुकवरुन पीडित महिलेबरोबर मैत्री केली. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून व्हॉट्स अॅपवरुन त्यांच्यात चॅटिंग सुरु होते. आरोपीने पीडीत महिलेला लहान भावाच्या बर्थ डे पार्टीच्या निमित्ताने बोलावले,

तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला” अशी माहिती महिला पोलीस ठाण्याच्या प्रमुख अनुराधा गिरवळ यांनी दिली. मुख्य आरोपी आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गिरवळ यांनी दिली.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!