Saturday, November 27, 2021

नगर जिल्ह्यात आज ६०७ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची भर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यात आज ६०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३४ हजार २६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ६१६ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३२१ आणि अँटीजेन चाचणीत १८७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, जामखेड ०७, कर्जत ०२, नगर ग्रामीण २५, नेवासा ०२, पारनेर ३३, पाथर्डी ०८, राहता ०१, राहुरी ०२, संगमनेर ०१, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, अकोले ०८, जामखेड ०१, कर्जत २१, कोपरगाव १०, नगर ग्रा.१५, नेवासा २३, पारनेर १४, पाथर्डी १४, राहाता ६०, राहुरी १३, संगमनेर ५१, शेवगाव ३६, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर २४ आणि इतर जिल्हा १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १८७ जण बाधित आढळुन आले. मनपा ०५, अकोले ०९, जामखेड ०२, कर्जत १३, कोपरगाव ०९, नगर ग्रा. ०२, नेवासा १३, पारनेर १०, पाथर्डी १३, राहाता २६, राहुरी ०९, संगमनेर ३८, शेवगाव २५, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १९, अकोले ३६, जामखेड २०, कर्जत ४१, कोपरगाव १२, नगर ग्रा. २८, नेवासा ४९, पारनेर ५०, पाथर्डी ३०, राहाता ४७, राहुरी २५, संगमनेर १०४, शेवगाव ३३, श्रीगोंदा ४८, श्रीरामपूर ४५, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:३,३४,०२६*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:४६१६*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:६८५१*

*एकूण रूग्ण संख्या:३,४५,४९३*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!