Monday, October 25, 2021

नगरमधील मुलीचे अपहरण करून तिला नको त्या कामाला लावण्याचा प्रयत्न…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर शहराच्या एका उपनगरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला कला केंद्रात वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीचे अपहरण करणार्‍या महिलेला जामखेड येथून कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

त्या अल्पवयीन मुलीचीही पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. नंदिनी बाळासाहेब काळापहाड (रा. जामखेड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. न्यायालयाने तीला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नगरमधील एका अल्पवयीन मुलीचे जामखेड येथील महिलेने अपहरण केले होते, यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. ती मुलगी जामखेड येथे असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना समजल्यानंतर

त्यांनी तात्काळ जामखेड याठिकाणी पोलिसांचे पथक पाठवले होते.सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, नकुल टिपरे आदींच्या पथकाने मुलीचे अपहरण करणार्‍या महिलेला अटक करत मुलीची सुटका केली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!