Wednesday, October 27, 2021

नगरमधील भिंगार येथील नेहरू मार्केटला भीषण आग

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : भिंगार शहरातील शुक्रवार बाजार तळावरील नेहरू मार्केटला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. मार्केटमधील 24 पैकी 20 दुकाने जळून आगीत खाक झाली आहेत. पहाटे साडेतीन वाजल्यानंतर ही आग लागली.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समजते. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. शुक्रवार बाजारमध्ये आग लागण्याची माहिती मिळताच नियंत्रण कक्षमार्फत राहुरी, अहमदनगर, एमआयडीसी, व्हीआरडीई

अशा अग्निशामक दलांना बोलावून घेण्यात आले. ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्फत ग्रामस्थांना घरातून बाहेर निघण्यास संदेश देण्यात आला. शहरातील पोलिस पेट्रोलिंग मोबाईल तसेच अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून घेत आग मी विझविण्याची कार्यवाही करण्यात आली.

उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, शहरातील तोपखाना, कोतवाली, नगर तालुका पेट्रोलिंग मोबाईल, आरसीपी असे हजर होते. कुठलीही जीवित हानी झाली नाही. आमदार संग्राम जगताप यांच्या बरोबर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अजी-माजी सदस्य, अधिकारी, कर्मचारी

आल्याने त्यांच्या मदतीने होणारी जीवितहानी व वित्तहानी वाचवण्यात आल्याची माहिती भिंगार गेमचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!