Monday, October 18, 2021

लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 6 तरुणींची सुटका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे-सोलापूर महामार्गालगत एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सायबर पोलीस आणि यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हा छापा टाकला आहे. यावेळी पोलिसांनी

लॉजवर वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका दलालाला बेड्या ठोकल्या आहेत.रवीश शेट्टी असं अटक केलेल्या 35 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो मूळचा कर्नाटकातील उडपी येथील रहिवासी आहे. आरोपी शेट्टी हा खडकी-दौंड येथील सुर्या लॉजवर

सहा तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. गेल्या बऱ्याच दिवसांपासून याठिकाणी हा वेश्याव्यवसाय सुरू होता.लॉजचा मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायात अडकलेल्या सहा तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

दौंड तालुक्यातील खडकी येथील सुर्या लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती एका लोकल पत्रकाराने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिली होती. यानंतर देशमुख यांनी सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि दहशतवाद विरोधी कक्षाचे

 सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार संबंधित पथकाने यवत पोलिसांच्या मदतीने सुर्या लॉजवर छापा टाकला आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!