Saturday, October 23, 2021

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात पाच हजारांकडे वाटचाल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घोडेगाव, राहुरी, संगमनेर ,नगर राहाता येथे मोठ्या प्रमाणात कांदे शेतकरी घेऊन येत आहे आणि भावही मोठ्या प्रमाणात मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

काल अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी 3808 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला 4500 रुपये भाव मिळाला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तर चेहऱ्यावर हसू बघायला मिळत आहे कांद्याला हा आजपर्यंतचा उच्चांकी भाव मिळाला आहे.

कांदा नंबर 1 प्रति क्विंटलला 3900 ते 4500 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2750 ते 3850 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 1500 ते 2700 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 2800 ते 3300 व जोड कांदा 300 ते 1500 रुपये भाव मिळाला.

साधारणपणे नगर जिल्ह्यातच चार हजार 500 पर्यंत कांद्याचा भाव मिळत आहे लवकरच कांद्याच्या भावात पाच हजारापर्यंत जाऊ शकतो अशी शेतकऱ्यांना वाटत आहे आणि तसे व्यापाऱ्यांमध्ये ही बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...

नगर जिल्हा पुन्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून काही दिवसापासून कोण दरोडेखोर अत्याचार अन्याय या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अहमदनगर...

सावधान:चिकन मुळे कोरोनापेक्षा ही मोठ्या व्हायरसचे संकट

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात जगभरात लाखो जणांचे जीव या विषाणूने घेतले. आता संसर्गाचा बहर ओसरला असली, तरी तो पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता...
error: Content is protected !!