Saturday, January 22, 2022

उद्या पासून सर्वसामान्यांच्या आयुष्यात मोठे बदल, हे बदल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सर्वसामान्यांसाठी खूप मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे. आता 1 नोव्हेंबरपासून  सर्वसामान्यांच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.  कारण 1 नोव्हेंबरपासून बँकांच्या काही नियमांमध्ये तर बदल होणारच आहे.

त्याचबरोबर गॅस सिलेंडर, रेल्वे यांच्या नियमांमध्ये देखील मोठे बदल होणार आहे. हे नियम काय असणार आहेत याबद्दल माहिती जाणून घ्या.जे एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात, त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे की, 1 नोव्हेंबर 2021 पासून याशी संबंधित काही नवीन नियम लागू होत आहेत.

ज्यांना गॅस एजन्सीच्या विक्रेत्याकडून एलपीजी सिलिंडर घरपोच मिळेल, त्यांना पुढील महिन्यापासून नवीन नियमांनुसार या सेवेचा लाभ मिळू शकेल.नवीन नियम असा असेल की, आता ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.

तो OTP गॅस विक्रेत्याला सांगावा लागेल. या ओटीपीच्या आधारे एलपीजी सिलिंडर घरपोच दिला जाईल.नोव्हेंबर महिन्यापासून काही बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये बचत खात्यात एका महिन्यात तीनवेळा पैसे भरता येणार आहेत.

तर चारवेळा पैसे काढता येणार आहेत. यापेक्षा जास्त वेळा व्यवहार केल्यास ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहे. हे चार्जेस 40 रुपये प्रती ट्रॅझॅक्शन असू शकतो.भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळेत बदल करणार आहे. १ नोव्हेंबरपासून गाड्यांचे नवे वेळापत्रक लागू होणार आहे. एका अहवालानुसार,

पॅसेंजर गाड्यांसोबतच मालगाड्यांचाही नव्या बदलामध्ये समावेश करण्यात आला आहे, ज्यांचे वेळापत्रक बदलू शकते. त्याचप्रमाणे देशात धावणाऱ्या सुमारे 30 राजधानी गाड्यांच्या वेळेत बदल करणे शक्य आहे.

१ नोव्हेंबरला एलपीजी सिलिंडरच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. तेल विक्रेते दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत सुधारणा करतात. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून एलपीजीच्या किमती वाढू शकतात, असे ग्राहकांनी गृहीत धरावे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!