Friday, January 21, 2022

एकदम जबरदस्त:फक्त 101 रुपयांत खरेदी करा Vivo फोन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिवाळीच्या फेस्टिव्ह सीजनमध्ये स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. चीनची स्मार्टफोन कंपनी Vivo ने केवळ 101 रुपयात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी दिली आहे. 101 रुपये देऊन Vivo चा कोणताही

स्मार्टफोन खरेदी करता येईल.दिवाळी ऑफरअंतर्गत Vivo चा कोणताही स्मार्टफोन 101 रुपयांत खरेदी करता येईल, त्यानंतर उरलेली रक्कम हप्त्यांमध्ये देता येईल. Vivo ने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी Vivo X70 सीरीज, Y73, Y33s सह 15000 रुपयांहून

अधिक किंमतीचा कोणताही स्मार्टफोन बजाज फायनान्सद्वारे खरेदी केल्यास, त्यांना 101 रुपये डाउन पेमेंट करावं लागेल. म्हणजेच ग्राहक 101 रुपये देऊन नव्या स्मार्टफोन खरेदी करू शकतात. त्याशिवाय सिटी बैंक, ICICI बैंक, कोटक महिंद्रा बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळेल.

Vivo X70 Pro च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 46,990 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 49,990 रुपये आहे. टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेलमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. याची किंमत 52,990 रुपये आहे.

Vivo X70 Pro मध्ये 6.56 इंची फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 44W फ्लॅशचार्ज फास्ट चार्जिंग, 4450mAh बॅटरीसह येतो. फोनला मीडियाटेक डायमेंशन 1200 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच Android 11 वर आधारित फनटच OS 12 देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनला चार कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 12 मेगापिक्सलचे दोन सेंसर, 8 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा सेटअप आणि 50 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आहे. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट सेंसर देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!