Saturday, January 22, 2022

Subscriber साठी कपल करत होते सेक्सचे ‘लाइव्ह स्ट्रीमिंग मग पुढे घडले असे काही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रसिद्ध होण्यासाठी कोण कोणता मार्ग वापरतील काही सांगता येत नाही. झाले असे की मुंबईत सेक्सचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या जोडप्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. तक्रार मिळाल्यानंतर मीरा रोड पोलिसांनी या जोडप्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बातम्यांनुसार, हे जोडपे एका साइटद्वारे सेक्सचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत होते. त्यांना लाइव्ह पाहण्यासाठी, वेबसाईट सशुल्क सबस्क्रिप्शनची मागणी करत असे आणि पैसे भरल्यावर ती साइटवरील वापरकर्त्यांसाठी लाइव्ह सेक्स स्ट्रीमिंग करत असे.

अहवालानुसार, या जोडप्याविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही बाब डिसेंबर 2020 मध्ये उघडकीस

आली जेव्हा गायक असलेल्या एका तक्रारदाराने ऑनलाइन अश्लील जाहिरात पाहिली होती. तक्रारदाराला जाहिरात पाहताच असे वाटले की त्या कपल कुठेतरी पाहिले आहे. तक्रारदाराने अधिक चौकशी केली असता त्याचा संशय खरा ठरला.

ते तेच कपल होते ज्यांचा तो शोध घेत होता. नंतर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आणि गुन्हा दाखल झाला.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!