Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यात पुन्हा कांदा वाढला ; जाणून घ्या दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल बुधवार कांद्याच्या 2624 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3500 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत 2 हजार 624 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 3200 ते 3500 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2450 ते 3150 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 1000 ते 2400 रुपये भाव मिळाला.

गोल्टी कांद्याला 2200 ते 2500 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 300 ते 900 रुपये भाव मिळाला.सोयाबीनची 18 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 5100 ते जास्तीत जास्त 5252 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 5175 असा भाव क्विंटलला मिळाला.

मकाला 1370 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. गहु 1800 रुपये, डंकी हरबरा 3651 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सिताफळाच्या 76 क्रेटसची आवक झाली. सिताफळास कमीत एका

क्विंटलला 1500 तर जास्तीत जास्त 4000 रुपये व सरासरी 2500 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!