Saturday, November 27, 2021

रियाज भाटी याच्या पत्नीचा गंभीर आरोप:नेते, क्रिकेटरसोबत शरीरसबंधाला भाग पाडले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राजकारणी, हायप्रोफाइल लोक आणि क्रिकेटरबरोबर जबरदस्तीने संबंध ठेवायला भाग पाडल्याचा आरोप कुख्यात गुंड आणि दाऊद इब्राहिमचा साथीदार रियाज भाटी याच्‍या पत्नीने केला आहे.

याप्रकरणाची तक्रार मुंबई पोलिसांत दिली आहे.दोन दिवसांपूर्वी नवाब मलिक रियाज भाटी हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तो चर्चेत आला. भाटी हा कुख्यात गुंड असून त्याच्या मदतीने

फडणवीस यांनी अनेक व्यवहार केल्याचा आरोप नवाब  मलिक यांनी केला हाेता. आता त्याच्या पत्नीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.रियाजने तिला सेक्स वर्कर बनवून तिचा छळ केला असल्याचा आरोप तिने केला आहे. पती रियाझ भाटी याने

हायप्रोफाईल लोक, राजकीय नेत्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असा आरोप त्‍याच्‍या पत्‍नीने केला आहे. तसेच एका क्रिकेटरनेही शारीरिक संबंध ठेवल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात २४ सप्टेंबर रोजी तिने तक्रार दिली होती.

याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी भाटीच्या पत्नीने आरोप केला आहे की, तिच्या पतीने तिला हायप्रोफाइल लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

तिने भाटीसह क्रिकेटर, राजकीय लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिने दाखल केलेल्या तक्रारीत अनेक नामवंत व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!