Friday, December 3, 2021

या तरुणी भारतात येऊन सेक्स रॅकेट चालवित होत्या;एका रात्रीचे 25 हजार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या उज्बेकिस्तानच्या दोन तरुणी येथे सेक्स रॅकेट चालवत होत्या. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रान्चने 24 आणि 28 वर्षांच्या महिलापूरमध्ये राहणाऱ्या दोन तरुणींशिवाय जहांगीरी पुरीचा कॅब ड्रायव्हर

पूरन सिंह (47) याला अटक करण्यात आली आहे. या तरुणी एका रात्रीसाठी 20-20 हजार रुपये चार्ज करीत होती. तर कॅब ड्रायव्हरला कमिशन म्हणून 2 हजार रुपये दिले जात होते.डीसीपी (क्राइम) मोनिका भारद्वाजने सांगितलं की, परदेशी तरुणी सेक्स रॅकेट

चालवत असल्याची माहिती एएसआय बलराज यांना मिळाली होती. तपास केल्यानंतर समोर आलं की, मोनू नावाचा एक एजंट शरीर विक्रीसाठी परदेशी तरुणी सप्लाय करतो.या एजंटने 3-4 परदेशी तरुणींना सप्लाय करण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता. एका तरुणीच्या एका रात्रीसाठी 20 ते 25 हजार रुपये चार्ज केले

जात असल्याचं सांगितलं जात आहे. एंटी ह्यूमन ट्रॅफिकिंग यूनिट ची एक टीम तयार करण्यात आली. त्यानंतर या तरुणींना रंगेहात पकडण्यात आलं.कॅब ड्रायव्हरला कमिशन म्हणून 2 हजार रुपये दिले जात होते. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

सहज पैसे कमविण्यासाठी त्या तरुणी देह विक्रयच्या व्यवसायात आल्या होत्या. दरम्यान पोलिसांकडून या व्यवसायाची साखळी शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!