Friday, December 3, 2021

निलेश लंके म्हणाले मी तुमच्या मला आमदारकीपेक्षा या सेवेत खरा आनंद…..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडी सरकार निश्‍चित न्याय देईल, फक्त थोडा धिर धरा. मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. मला आमदारकीपेक्षा गोरगरीबांच्या सेवेत खरा आनंद मिळतो. सर्व समस्या सरकार दरबारी मांडल्या आहेत.

लवकरच त्यावर तोडगा निघेल, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.आमदार लंके यांनी पारनेर आगारातील आंदोलन करत असलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्या वेळी ते कर्मचाऱ्यांबरोबर बोलत होते. कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून

घेतल्यानंतर लंके म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. मी नुकतीच मुंबई येथे पवार यांची भेट घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात चर्चा केली आहे.

मी तुमच्या मागण्या उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापर्यंत पोचविल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार निश्‍चितच न्याय देईल. आबा भोंडवे, संभाजी ठुबे, दत्ता कोरडे, सोमनाथ शहाणे, बलभिम कुबडे, कल्पना नगरे,

स्वरूपा वैद्य, शितल मोरे, संगिता जाधव, सविता शिंदे, बापू शिंदे, संदीप शिंदे, राजू पठाण, संतोष ठुबे, सचिन थोरात, संजय पवार, गणेश चौधरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!