Wednesday, December 8, 2021

नगर ब्रेकिंग:मोठा अपघात: मालट्रक पलटी होऊन एक जण जागीच ठार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यातील पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटामध्ये केळवंडी गावाच्या हद्दीत मालट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात क्लीनर रवींद्र उर्फ रविराज बप्पासाहेब खंडेभराड वय 24( रा डोमेगाव ता.अंबड जि. जालना) याचा जागीच मृत्यु झाला आहे.

आपघाताची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अतुल शेळके, ईश्वर गर्जे, वाहन चालक राजेंद्र सुद्रुक यांनी घटनास्थळी धाव घेतली. बारामतीहून कांदा घेऊन जालन्याकडे जाणारा दहा चाकी मालट्रक (क्रमांक एमएच 21 एक्स 299)

गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने माणिकदौंडी घाटाच्या धोकादायक वळणावर मालट्रक पलटी झाला.या घटनेत गाडीतील क्लीनर रवींद्र उर्फ रविराज खंडेभराड गाडीखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर मृत रवींद्रला ट्रकखालून काढून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. मयत रवींद्रचे वडील बप्पासाहेब खंडेभराड यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून ट्रकचालक

 संदिप दत्ता भडांगे याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश म्हस्के करत आहेत.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!