Saturday, November 27, 2021

आता आधार कार्डच्या मदतीने पैसे पाठवता येणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मोदी सरकार केंद्रात विराजमान झाल्यापासून डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देण्यात येत आहे. कोणताही व्यवहार रोखीने न करता डीजिटलच्या माध्यमातून करण्याचे आवाहन करण्यात आले. देशात कोरोना विषाणूचा शिरकाव

झाल्यानंतर डिजिटल व्यवहारांत आणखी वाढ झाली. आता शिक्षणापासून ते किराणा सामानापर्यंत सर्व प्रकारच्या व्यवहारासाठी डिजिटल प्रणाली वापरली जात आहे.आधार कार्डचा विविध कामांसाठी वापर होतो. कोणत्याही कामासाठी आधारच ग्राह्य धरला जातो.

बॅंकेत खाते उघडण्यापासून तर नवीन सिमकार्ड विकत घेण्यासाठी आधार कार्डच मागितला जातो. यामुळे आता प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. सरकारने याची सक्ती केल्याने नागरिकांनी लाइनीत लागून आधार कार्ड काढले होते. आता आधार कार्डच्या मदतीने पैसे पाठवता येणार आहे.

भारतात आजही असे अनेक वापरकर्ते आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या व्यक्तींना पैसे ट्रान्सफर करणे कठीण जाते. अशा नागरिकांची मदत करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) भीम ॲप (BHIM) वापरणारे

स्मार्टफोन किंवा UPI शिवाय प्राप्तकर्त्यांना आधार क्रमांक वापरून पैसे पाठवू शकतात.भीम ॲप हा यूपीआय आधारित पेमेंट इंटरफेस आहे. याद्वारे तुमचा मोबाइल नंबर किंवा नाव याचा वापर करून ‘रिअल टाइम फंड ट्रान्सफर’ला अनुमती देतो. UIDAI नुसार

भीममध्ये प्राप्तकर्त्याचा पत्ता व आधार क्रमांक टाकल्यास पैसे पाठवण्याचा पर्याय दिसतो. तुम्ही भीम ॲपचे वापरकर्ते असाल आणि आधार क्रमांक वापरून पैसे पाठवायचे असतील तर तुमच्यासाठी या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!