Saturday, November 27, 2021

नगर ब्रेकिंग:पायी जात असलेल्या एकास कारने चिरडलं,तो जागीच ठार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भरधाव वेगाने आत असलेल्या कारणने रस्ता ओलांडत असलेल्या पायी जाणाऱ्या व्यक्तीस धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना आज रविवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.

नाशिक पुणे महामार्गावार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारात हा अपघात घडला. महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

गोविंद लुमा मधे वय ६५ रा. खळमाळ, बोटा असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मधे हे बोटा येथील गावंदरा ओढ्याकडे अंघोळीसाठी जात असताना याचदरम्यान नाशिककडून पुणे येथे जाणाऱ्या कारने (एम,एच. १५ एच.क़्यु. ४०४७) जोराची धडक

दिल्याने तो जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली.याप्रकरणी कार चालक त्रिंबक नामदेव सानप रा. श्रमिक नगर सातपूर रोड नाशिक याच्याविरोधात

घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख करीत आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!