Friday, December 3, 2021

लॉजमध्ये जोडप्याचे नग्नावस्थेत सापडले मृतदेह

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर चिंता व्यक्त असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरात एका लॉजमध्ये प्रेमी युगुलांचे नग्नावस्थेत

मृतदेह आढळून आले आहेत. दिघी परिसरातील अथर्व लॉजमध्ये ही घटना घडली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.लॉजमध्ये दोन मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतांच्या कपड्यांची झडती घेतली

असता त्यांच्या कपड्यातून महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहे. मृतकांची नावं, पत्ता व वय पूर्णपणे कागदपत्रांवर नोंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले.

या घटनेबाबत पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी सांगितलं की, ‘प्रकाश ठोसर असे (28 वर्ष) मृत तरुणाचं नाव आहे. तर अश्विनी चव्हाण असं त्याच्या (35 वर्ष) प्रेयसीचं नाव आहे. प्रकाश व आश्विनी हे दोघेही बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास अथर्व लॉजमध्ये सोबतच आले होते.

‘त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी या लोकांशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळू शकले नाही. त्यानंतर दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून कर्मचाऱ्यांनी आत पाहिले असता प्रकाश याचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत लॉजमधील

पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत होता, तर त्याची मैत्रीण ही देखील अशाच अवस्थेत बेडवर आढळून आली. हे दिसल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली’, अशी माहिती इप्पर यांनी दिली.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!