Tuesday, November 30, 2021

2 महिन्यात केंद्र सरकारचा मोठा निर्णय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम:अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी तसेच विदेशी गुंतवणूक (FDI) वाढवण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच काहीतरी प्रयत्न करत राहतं. सध्या विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

केंद्र सरकार पेन्शन सेक्टरमध्ये विदेशी गुंतवणूक 49 टक्क्यांवरुन थेट 74 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा विचार करत आहे. या पार्श्वभूमीवर पेन्शन सेक्टरमध्ये विदेशी गुंतवणूक वाढल्यास सामान्य पेन्शनधारकांवर नेमका कोणता परिणाम

पडणार? हा प्रश्न सर्रास विचारला जातोय.येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार संसदेत पेन्शन सेक्टरमधील विदेशी गुंतवणूक वाढवण्यासंदर्भातील विधेयक मांडू शकतं. तसे तर्क लावले जात आहेत. सध्या पेन्शन सेक्टरमध्ये 49 टक्के विदेशी गुंतवणूक करण्याची परवानगी आहे.

हीच सीमा 74 टक्क्यांपर्यत वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशात एकूण 8.5 कोटी लोक NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन स्किम आणि EPS म्हणजेच इम्प्लॉईज पेन्शन स्कीमसोबत जोडलेले आहेत

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!