Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यातील जेंव्हा शिक्षकच करतात संचारबंदी मध्ये चूक; अन् भरावा लागला दहा हजार रुपयांचा दंड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :गुरुवारी सकाळपासून पारनेर तहसिलदार ज्योती देवरे आणि पोलिस निरीक्षक घन:श्याम बळप यांनी ठिकठिकाणी फिरून पाहणी सुरू केली. गर्दी असलेल्या ठिकाणांवर जाऊन कारवाई करण्यात आली.

काही खासगी क्लास सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. पारनेर शहरातील महाविद्यालयाच्या आवारात वैशाली बांगर यांचा खासगी कराटे क्लास सुरू असल्याचे आढळून आले. संचारबंदीचा नियम मोडल्याबद्दल त्यांना दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

तेथे प्रशिक्षणासाठी आलेल्या मुलांच्या पालकांनाही दंड करण्यात आला. सर्व मुलांच्या पालकांना प्रत्येकी एक हजार रुपये असा मिळून पंधरा हजार रुपयांचा दंड झाला. काही ठिकाणी विद्यार्थी खासगी क्लासला निघाल्याचे आढळून आले. त्यांना रस्त्यातूनच घरी पाठविण्यात आले.

क्लासचालकांना समज देऊन क्लास बंद ठेवण्यास सांगण्यात आले.संचारबंदीचा नियम मोडल्याबद्दल त्यांना दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तेथे प्रशिक्षणासाठी आलेल्या मुलांच्या पालकांनाही दंड करण्यात आला.

सर्व मुलांच्या पालकांना प्रत्येकी एक हजार रुपये असा मिळून पंधरा हजार रुपयांचा दंड झाला. काही ठिकाणी विद्यार्थी खासगी क्लासला निघाल्याचे आढळून आले. त्यांना रस्त्यातूनच घरी पाठविण्यात आले. क्लासचालकांना समज देऊन क्लास बंद ठेवण्यास सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!