Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्यातील या नेत्यांची पुन्हा अडचणीत वाढ ;आधी अत्याचारांचा गुन्हा अन् आता ही भर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेनेचा पदाधिकारी असलेला गोविंद मोकाटे याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुरूवारी पिडीत

महिलेने कागदपत्र पोलिसांकडे सादर केल्याने या गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
अ‍ॅट्रॉसिटीचे कलम गुन्ह्यात वाढल्यामुळे या गुन्ह्याचा तपास पोलिस उपाधिक्षक अजित पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

आरोपी गोविंद मोकाटे शिवसेनेचा पदाधिकारी असून त्याचे नगर तालुक्याच्या राजकारणात मोठे वजन आहे. आरोपी मोकाटेविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यापासून

आरोपी गोविंद मोकाटे फरार आहे. पोलिसांची विविध पथके त्याचा शोध घेत असूनही तो पोलिसांना अद्यापपर्यत  सापडलेला नाही. मोकाटे फरार असतानाच पिडीत महिलेने कागदपत्रे सादर केल्यानंतर तोफखाना पोलिसांनी दाखल गुन्ह्यात

अ‍ॅट्रॉसिटीचे वाढीव कलम लावले आहे. अ‍ॅट्रॉसिटीचे वाढीव कलम लागल्यानंतर या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्याकडून पोलिस उपअधिक्षक अजित पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!