Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यातील या मंत्र्यांना कोरोनाची लागण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा उर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांची बुधवार दि 29 डिसेंबर रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

याबाबत नामदार तनपुरे यांनी स्वता: फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे. ना. तनपुरे यांनी या पोस्ट मध्ये म्हंटले की माझी तब्येत व्यवस्थित आहे. काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी.

कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत असे तनपुरे यांनी म्हंटले आहे.दरम्यान मागील वर्षी विधानसभेचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली होती.

त्यांनी त्यावेळी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. प्राजक्त तनपुरे यांची काम कोरोना चाचणी करण्यात आली होती .सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी

काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे असे त्यावेळी सांगितले. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या.

कोरोनाला हरवून लवकरच तुमच्या सेवेत पुन्हा रुजू होणार”, असं ट्वीट मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं होतं.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!