Tuesday, January 18, 2022

माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांना कोरोना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. विखे यांनी म्हंटले आहे की, ‘आज माझी कोरोना

टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलिगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात

आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना टेस्ट करावी व काळजी घ्यावी.दरम्यान विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत नुकतेच झाले. या अधिवेशनात दोन मंत्री, 53 अधिकारी व काही आमदार कोरोना

बाधित झाल्याचे आढळून आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती काल, बुधवारी नगरमध्ये बोलताना दिली होती.  कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मंत्र्यामध्ये राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचाही समावेश असल्याचे समोर येत आहे.

तनपुरेंचा कोरोना झाल्याची माहिती स्वत: सोशल मीडियावरून दिली आहे. त्यातच आता विखे यांनीही ते पॉझिटिव्ह आल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!