Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यातील या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा डान्स होतोय व्हायरल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपालिकेतील सदस्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे येथे केव्हाही निवडणूक लागू शकते. त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील मोठे नेते जनसंपर्क वाढवू लागले आहेत.

यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे आघाडीवर आहेत.पाथर्डी येथे नुकतीच एक क्रिकेट स्पर्धा झाली. या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी स्पर्धेतील विजयी संघा सोबत प्रताप ढाकणे यांनी चक्क जल्लोष करत नृत्य केले.

ढाकणेंचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला आहे.माजी आमदार स्व. माधवराव निऱ्हाळी यांच्या जयंती निमित्त निऱ्हाळी करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सिंहगड किंग्ज या संघाने तर द्वितीय पारितोषिक प्रतापगड इलेव्हन संघाने जिंकले होते. अंतिम सामना पार पडल्या नंतर विजयी संघातील खेळाडूणी डीजेच्या तालावर ठेका धरल्यानंतर सिंहगड संघाचे कर्णधार व बाजार

समितीचे संचालक गहिनीनाथ शिरसाठ यांनी ढाकणे यांना खांद्यावर उचलून घेतले अन मग एकच जल्लोष होऊन सर्व खेळाडूं बरोबर ढाकणे यांनी सुद्धा जोशात ताल धरला.

ढाकणे यांच्या या नृत्याचे काही जणांनी चित्रीकरण करत ते सोशल मीडियावर व्हायरल केले. सध्या हे चित्रीकरण सोशल मीडियावर चांगेलच व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!