Tuesday, January 18, 2022

मोदी सरकार वाढवणार या कर्मचाऱ्यांचा पगार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळू शकतं. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याचा अंदाज बांधला जात आहे. मीडिया अहवालांच्या मते, मोदी सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्यावर विचार करत आहे. अशी माहिती मिळते

आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 18 हजार रुपयांवरुन 26 हजार रुपये केली जाऊ शकते.मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होऊ शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की केंद्रीय

कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्यासाठी फक्त फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचारी संघटना याप्रकरणी सरकारच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार असून, त्यानंतर किमान वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

जर मोदी सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 26,000 होऊ शकते. जर बजेटआधी याला कॅबिनेटची मंजुरी मिळाली तर अशीही शक्यता आहे की अर्थसंकल्पाआधी हा निर्णय लागू केला जाईल.

जर मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढले, तर महागाई भत्ताही वाढेल. महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 31 टक्के आहे. डीए मूळ वेतनाच्या आधारावरच दिला जातो. म्हणजेच मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता आपोआप वाढेल.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!