Thursday, January 20, 2022

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर नवी समस्या ? वाचाच काय आहे ते

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा उद्रेक दिसून येत आहे. कोरोनाची तिसरी लाट असली तरी तिचा धोका कमी आहे. मात्र, कोरोनातून मुक्त झाल्यानंतर काही आजार वाढले असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

नवीन आजारांनी सामान्यांची डोकेदुखी वाढवली आहे.कोरोनामुक्त झालेल्यांना नव्या आजारात प्रामुख्याने थकवा लागणे, पाठदुखीची समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या तिसऱ्या लाटेत थकव्याबरोबरच निद्रानाशही होत आहे.

पोटदुखी, पचनाचे आजार दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना पश्चात ओपीडी सुरु करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, लहान मुलांना कोरोना होण्याची प्रमाण वाढत आहेत. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये मुलांमध्ये कोरोना होण्याची प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये मुलांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण वाढतच चालले असून शहरात 1 ते 13 जानेवारी दरम्यान 1 हजार 472 मुलांना कोरोना झाला आहे.समाधानाची बाब म्हणजे त्यापैकी सध्या केवळ 7 मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आता पर्यंत 50 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील 43 मुलांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!