Thursday, June 30, 2022

नगर ब्रेकिंग:ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली आणि चारचाकी गाडीची धडक जवान ठार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर दौंड रोड वरील काष्टी मध्ये आज पहाटेच्या सुमारास ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली आणि चारचाकी गाडीची धडक होऊन या अपघाता मध्ये दौंड येथे कार्यरत असलेल्या आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे.

कारंडे हे दौंड वरून आपल्या गावाकडे निघाले होते पहाटेच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर रोडने जात असताना ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर आणि चार चाकी ची धडक झाली या धडकेत आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे.

या मुळे दौंड रेल्वे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. ड्युटी संपवून घरी जात असताना झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या सहकार्यांना दौंड येथे कळताच अनेकांनी काष्टीला धाव घेतली होती. काही तासांपूर्वी आपल्या बरोबर

असलेला सहकारी अपघातात मृत्यू पावला याची बातमी कळल्यानंतर अनेकांना धक्का बसला.नगर दौंड रोड वरील काष्टी मध्ये आज पहाटेच्या सुमारास ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली आणि चारचाकी गाडीची धडक होऊन या अपघाता मध्ये दौंड येथे

कार्यरत असलेल्या आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे.कारंडे हे दौंड वरून आपल्या गावाकडे निघाले होते पहाटेच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर रोडने जात असताना ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर आणि चार चाकी ची धडक

झाली या धडकेत आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे.या मुळे दौंड रेल्वे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. ड्युटी संपवून घरी जात असताना झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या सहकार्यांना दौंड येथे

कळताच अनेकांनी काष्टीला धाव घेतली होती. काही तासांपूर्वी आपल्या बरोबर असलेला सहकारी अपघातात मृत्यू पावला याची बातमी कळल्यानंतर अनेकांना धक्का बसला.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!