Friday, December 3, 2021

अमिष दाखवून दरोडा घालणारे तीन आरोपी गजाआड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :हर्षल शिवशंकर चौधरी यांना स्वस्तात गोडतेलाचे डबे देण्याचं अमिष दाखवून दरोडा घालणारे तीन आरोपी आणि मोक्काचे गुन्ह्यात मागच्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून जेरबंद केला . राहूल नेवाशा भोसले (वय- २२ वर्षे), दगू बडोद भोसले (वय- २७ वर्षे), उरुस ज्ञानदेव चव्हाण (वय-३३ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी कि दि. १४ एप्रिल २०२१ रोजी फिर्यादी श्री. हर्षल शिवशंकर चौधरी, वय- ३१ वर्षे, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांना आरोपी नामे जाधव, रा. खडकी, ता. नगर याने व त्याचे साथीदारांनी

स्वस्तात गोडतेलाचे डबे देण्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांना घोसपूरी, ता. नगर शिवारातील निर्जन स्थळी बोलावून घेवून आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करुन त्यांचे जवळील रोख रक्कम, मोबाईल, मनगटी घड्याळ असा एकूण ७६ हजार रु. किं. चा ऐवज दरोडा टाकून बळजबरीने चोरुन नेला होता.

सदर बाबत फिर्यादी यांनी नगर तालूका पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. १ १८४/२०२१, भादवि कलम ३९५ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा घडल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक साो, अहमदनगर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून सदर गुन्ह्यातील आरोपीतांचा स्वतंत्र

पथक नेमून शोध घेण्याबाबत पोनि/ श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/मिथून घुगे, पोसई/गणेश इंगळे,पोहेकॉ/दत्तात्रयहिंगडे, बबन मखरे, सुनिल चव्हाण, संदीप पवार, रवि सोनटक्के, पोकॉ/ आकाश काळे, प्रकाश वाघ, दिपक शिंदे, चालक पोहेकॉ/बबन बेरड यांचे स्वतंत्र पथक नेमले होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!