Friday, December 3, 2021

50 रुपयांहून कमी पैशांचे UPI व्यवहार करता येणार नाहीत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) च्या माध्यमातून 50 रुपयांच्या आतील सर्व व्यवहारांवर कायमची बंदी घालू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन नियम या आठवड्याच्या शेवटी लागू होणार आहे.

यूपीआयमधील व्यवहाराचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले गेलेय.उद्योग विश्वातील सूत्रांच्या माहितीनुसार, अलिकडच्या आठवड्यांत व्यापाऱ्यांकडून कमी पैशांच्या व्यवहारात मोठी वाढ झालीय, अशी माहिती NPCI ने दिलीय.

आयपीएल सामन्यांदरम्यान हे व्यवहार आणखी वाढलेत. यामुळे NPCI आणि सदस्य बँकांना काळजी होती की, व्यवहाराचे प्रमाण वाढल्यामुळे सिस्टम आऊटेज होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

एनपीसीआयची इच्छा आहे की, ग्राहक आणि व्यापारी यूपीआयऐवजी नेट बँकिंग यांसारख्या कायमस्वरुपी सूचना (SI) सह पेमेंट पद्धती वापरतील. NPCI चा हा दृष्टिकोन मायक्रो ट्रान्सपोर्टवर आधारित रिअल-मनी गेमिंगसाठी अडचणी आणू शकतो.

मासिक वर्गणी भरण्याबरोबरच गेम खेळणारे पेमेंट करतात. याचा अर्थ बहुतेक व्यवहार 100 रुपयांपेक्षा कमी आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!