माय महाराष्ट्र न्यूज:शरद पवार हे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार आहेत. त्यानंतर आता पुढचा अध्यक्ष कोण असणार यावरून चर्चेला उधाण आलं आहे.
आज शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा प्रकाशन सोहळा पार पडला.आज शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा प्रकाशन सोहळा पार पडला.या सोहळ्यात शरद पवार यांनी मोठी घोषणा केली,
आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.या सोहळ्यात शरद पवार यांनी मोठी घोषणा केली, आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.शरद पवार निवृत्त झाल्यास पुढील
अध्यक्ष कोण अशी आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.शरद पवार निवृत्त झाल्यास पुढील अध्यक्ष कोण अशी आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.ज्यामध्ये तीन नावे आघाडीवर आहेत.ज्यामध्ये तीन नावे आघाडीवर आहेत.त्यातील पहिलं नाव सुप्रिया सुळे यांचं आहे,
सुप्रिया सुळे या खासदार आहेत तसेच राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आहेत.त्यातील पहिलं नाव सुप्रिया सुळे यांचं आहे, सुप्रिया सुळे या खासदार आहेत तसेच राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आहेत.दुसरा क्रमांक अजित पवार यांचा लागतो, अजित पवार हे राष्ट्रवादीत नबंर दोनचे नेते आहेत,
त्यामुळे या शर्यतीत अजित पवार यांचं नाव देखील आघाडीवर आहे. दुसरा क्रमांक अजित पवार यांचा लागतो, अजित पवार हे राष्ट्रवादीत नबंर दोनचे नेते आहेत, त्यामुळे या शर्यतीत अजित पवार यांचं नाव देखील आघाडीवर आहे.
तीसरा क्रमांक आहे जयंत पाटील यांचा. जयंत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पवारांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. तीसरा क्रमांक आहे जयंत पाटील यांचा.
जयंत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पवारांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे.