Wednesday, May 25, 2022

नगर:पहिली पत्नी व दोन मुले तरी दुसर्‍या महिलेसोबत बेकायदेशीरपणे लग्न करून पुढे तिसऱ्या ….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या एक पोलीस हवालदार हा सध्या पोलीस मुख्यालय येथे नियुक्तीवर आहे. नोकरी करत असताना कुठलीही परवानगी न घेता

त्याने फल ज्योतिष अभ्यास मंडळ संस्था पुणे येथून ज्योतिषाची पदवी घेतली असून तो पोलीस दलात असतानाही लोकांचे भविष्यही पाहत आहे.भविष्य पाहता पाहता त्याने एक महिलेशी विवाहबाह्य संबंध ठेवले.

त्यानंतर त्या महिलेला त्याच्याकडून एक अपत्य झाले आहे. त्याचा 1993 मध्ये पहिला विवाह झालेला असून त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. या नंतरच्या विवाहबाह्य संबंधातून आणखी एक अपत्य झाले असल्याची

माहिती समोर आली असून एकूण तीन अपत्ये असतानाही व्यक्ती पोलीस दलामध्ये कार्यरत कशी, असा सवालही त्याच्या पहिल्या पत्नीने उपस्थित केला आहे.पहिली पत्नी व दोन मुले असतानाही दुसर्‍या महिलेसोबत बेकायदेशीरपणे लग्न करून तिसर्‍या

अपत्याला जन्म देणार्‍या नगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचार्‍यास महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा भंग केल्याप्रकरणी पोलीस सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी या पोलीस कर्मचार्‍याच्या पहिल्या पत्नीने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!