Wednesday, May 25, 2022

31 मार्च आधी ‘हे’ पाच कामं करा ,अन्यथा मोठं नुकसान होईल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:31 मार्च 2022 पर्यंत आयकराशी संबंधित सर्व काम पूर्ण झाले नाही, तर तुम्हाला नवीन आर्थिक वर्षात त्रास सहन करावा लागू शकतो.जर तुम्ही अद्याप 2021-22 च्या मूल्यांकन

वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न भरला नसेल, तर तुम्ही ते 31 मार्च 2022 पर्यंत भरणे आवश्यक आहे. या तारखेपर्यंत सुधारित आयटीआर देखील दाखल करता येईल. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये काही दुरूस्ती असली

तरी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. यानंतर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल.आयकर कायदा 208 अंतर्गत, 10,000 रुपयांपेक्षा जास्त करदायित्व असलेले करदाते आगाऊ कर भरू शकतात. तो 4 हप्त्यांमध्ये देऊ शकतो.

तुम्ही शेवटचा हप्ता 15 मार्चपर्यंत जमा करू शकता.आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. तुम्ही तुमचे आधार आणि पॅन कार्ड अजून लिंक केले नसेल तर लवकरच लिंक करा.

लिंक न केल्यास, तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल आणि तुम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. इन्कम टॅक्स रिटर्नही भरता येणार नाही. चुकून डिअॅक्टिव्हेटेड पॅन कार्ड कुठेतरी वापरले गेले,

तर मोठा दंडही होऊ शकतो. एकापेक्षा जास्त जागी वापरल्यास दंड तसेच शिक्षेची तरतूद आहे.जर तुमचे बँक खाते असेल आणि तुम्ही अद्याप बँक खात्याचे केवायसी केले नसेल तर ते आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापूर्वी करा. यापूर्वी

ही तारीख 31 मार्च 2021 होती परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही तारीख वाढवण्यात आली होती. आता तुमचे केवायसी 31 मार्चपर्यंत पूर्ण झाले नाही तर तुमचे आर्थिक व्यवहार थांबतील. तुम्ही आयकर परतावा घेऊ शकणार नाही.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!