Tuesday, May 24, 2022

नगर ब्रेकिंग: या ठिकाणी आढळला महिलेचा मृतदेह; परीसरात एकच खळबळ

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर मधील नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह 25 फेब्रवारी 2022 रोजी आढळून आला होता. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून

आणखी एक महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.१० ते १२ दिवसांपूर्वी मयत असलेला कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह गायके मळा परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंदाजे

55 वर्षे वय असलेल्या महिलेचा मृतदेह अहमदनगर शहरातील गायके मळा परिसरात आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने अद्याप ओळख पटलेली नाही.याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गायके मळा परिसरातील एका शेतामध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती गुरूवारी दुपारी एक वाजता कोतवाली पोलिसांना स्थानिक नागरिकांनी दिली.माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. सुमारे 10 ते 12

दिवसांपासून हा मृतदेह तेथे पडून असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओळख पटविण्याचे काम कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शवविच्छेदन करण्यास अडचणी निर्माण झाली आहे.

जागेवरच शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया कोतवाली पोलिसांकडून सुरू होती.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!