Wednesday, May 25, 2022

आता रंगणार खरा सामना: देवेंद्र फडणवीसांकडे नगर जिल्ह्याची जबाबदारी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजपा सरचिटणीस विनोद तावडे,

आमदार संजय कुटे, आमदार रविंद्र चव्हाण, पंकजा मुंडे, विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते या बैठकीत भाजपने २०२४ च्या निवडणुकांसाठीची रणनीती आखली आहे.

एकंदरीत भाजपच मिशन २०२४ सुरू झालं असून यासाठी भाजपच्या प्रत्येक महत्वाच्या नेत्यांकडे २ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. दोन लोकसभा आणि त्यामध्ये येणार्या सर्व विधानसभा

निवडणूकांची जबाबदारी देण्यात आळी असून २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदार संघ एकट्यान लढवण्यासाठी भाजपने तयारीला सुरूवात केली आहे.मतदार संघातील पक्षबांधणीपासून, सदस्य नोंदणी

तर दुसरीकडे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी प्रत्येक विषयावर भाजप लक्ष केंद्रीत करणार आहे. याशिवाय, प्रत्येक नेत्याकडे २ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली असून त्यामध्ये येणाऱ्या सर्व

विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. १४ नेत्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे नेते संपूर्ण राज्यभर दौरा आणि संघटनाबांधणी करणार आहेत. भाजप संघटनमंत्री श्रीकांत भारती या सर्व दौऱ्याचं समन्वय करणार आहेत.

कोणत्या नेत्याकडे कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी?

१. देवेंद्र फडणवीस – सोलापूर, अहमदनगर

२. चंद्रकांत दादा पाटील – ठाणे ग्रामीण आणि नाशिक

३. सुधीर मुंनगंटीवार – बीड, जालना

४. पंकजा मुंडे – कोल्हापूर, सांगली

५. आशिष शेलार – रत्नागिरी, सिंधुदुर्ग

६. श्रीकांत भारतीय – नांदेड, परभणी

७. चंद्रशेखर बावनकुळे – अकोला, अमरावती

८. प्रविण दरेकर – पालघर मिरा भाईंदर

९. गिरीष महाजन – उस्मानाबाद, हिंगोली

१०. संजय कुटे – दक्षिण रायगड,उत्तर रायगड

११. रविंद्र चव्हाण – सातारा, पुणे ग्रामीण

१२. रावसाहेब दानवे – बुलढाणा नंदूरबार

१३. संभाजी पाटील निलंगेकर – गोंदिया, भंडारा

१४. सुधीर मुंनगंटीवार – जालना आणि बीड

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!