Tuesday, May 24, 2022

भव्य हनुमान जयंती महोत्सवानिमित्त उद्या भेंड्यात ध्वजारोहण सोहळा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा प्रतिनिधी: नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिर भेंडा येथे सालाबाद प्रमाणे भव्य हनुमान जयंती महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य हनुमान

जयंती महोत्सव निमित्त उद्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शनिवारी सकाळी दहा वाजता धर्म ध्वजारोहण सोहळा श्रीराम साधना आश्रम मुकींदपूर येथील महंत सुनिलगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.

या सोहळ्याचा प्रारंभ मंगळवारी दिनांक १२/४/२०२२ रोजी होणार आहे तर सांगता शनिवारी १६/४/२०२२ होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात हा जयंती महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.

भेंडा परिसरातील सौंदाळा, भेंडा खुर्द, देवगाव ,गेवराई ,कुकाना रांजणगाव येथील मोठ्या प्रमाणात भाविक या महोत्सवासाठी येत असतात अगदी निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर उभारण्यात आले आहे .

त्यामुळे येथे नेहमीच दर्शनासाठी गर्दी असते.उद्या होणाऱ्या धर्म ध्वजारोहण सोहळ्यासाठी परिसरातील सर्व गावातील भक्ती मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!